Premom मध्ये आपले स्वागत आहे! महिलांद्वारे स्थापित करण्यात आलेले हे अॅप, महिलांना गर्भधारणा आणि चांगल्या पुनरुत्पादक आरोग्याच्या दिशेने त्यांच्या प्रवासात त्यांना सक्षम बनवते.
Premomचे अंडमोचन ट्रॅकर आणि चाचणी वाचक, गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करणे, पाळीविषयी अचूक अंदाज पुरविणे, ओव्हुलेशन ट्रॅकिंग आणि तुमची फर्टाईल विंडो शोधून काढणे या बाबींविषयी अंदाज लावण्याची कामे नाहीसे करतात, ज्यामुळे बऱ्याच स्त्रियांना यशस्वी गर्भधारणा जलद आणि स्वाभाविकपणे प्राप्त करण्यास मदत होते.
फोर्ब्स हेल्थ द्वारे सर्वोत्तम ओव्हुलेशन टेस्ट म्हणून मान्यता देण्यात आलेले, Premom हे अॅप, तुमचे सहायक पीरियड ट्रॅकर, फर्टिलिटी ट्रॅकर आणि प्रेग्नन्सी अॅप म्हणून देखील काम करते.
"गर्भधारणा करण्याचा प्रयत्न" किंवा "गर्भधारणा" पद्धतींच्या दरम्यान निर्बाधपणे स्विच करा. आमच्या अंडमोचन, ओव्हुलेशन आणि मासिक पाळीच्या ट्रॅकिंगचा लाभ घेणाऱ्या असंख्य स्त्रियांमध्ये सामील व्हा आणि तुमच्या प्रजननक्षमता आणि पुनरुत्पादक आरोग्याबद्दल अचूक आणि खोल माहिती मिळवा.
आम्हाला का प्राधान्य द्यायचे?
Premomचे मोफत ओव्हुलेशन ट्रॅकर ॲप हे, ओव्हुलेशन टेस्ट, पीरियड ट्रॅकिंग आणि बेसल बॉडी टेम्परेचर चार्टिंग मधील सुरक्षित, डेटा-चालित विश्लेषण वापरते, जे तुमच्या सर्वात जननक्षम दिवसांचे अचूक अंदाज प्रदान करते. तुम्ही गर्भवती होण्याचा प्रयत्न करत असाल, तुमच्या गर्भधारणेचे निरीक्षण करत असाल किंवा फक्त तुमच्या मासिक पाळीचा मागोवा घेत असाल, प्रजननक्षमता आणि पुनरुत्पादक आरोग्यावर मार्गदर्शन आणि समर्थन देण्यासाठी तुमचा साथीदार म्हणून आमच्यावर विश्वास ठेवा.
वैशिष्ट्ये
ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर आणि फर्टिलिटी ट्रॅकर
+ तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून ओव्हुलेशनच्या चाचण्यांचे स्कॅन करा आणि Premom ला तुमच्या जननक्षम दिवसांचे अचूक विश्लेषण आणि भविष्यवाणी करू द्या, ज्यामुळे तुमच्याला गर्भवती होण्याची सर्वोत्तम संधी मिळेल
+ तुमच्या ओव्हुलेशनच्या चाचणीच्या निकालांच्या आधारे इष्टतम गर्भधारणेसाठी तुमच्या जननक्षम दिवसांच्या वास्तविक पाळीचे अंदाज प्राप्त करा
+ बेसल बॉडी टेम्परेचर ट्रॅकर: आमच्या वाचण्यास सुलभ असलेल्या BBT चार्टवर आमच्या स्मार्ट बेसल थर्मामीटरसह तपामान ऑटो-सिंक करा
+ तुमच्या ओव्यूलेशन ट्रॅकिंगवर आधारित पाळीविषयी वैयक्तिकृत अचूक आणि विस्तृत माहिती मिळवा आणि तुमची प्रजननक्षमता उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक पायरी जवळ जा.
पीरियड ट्रॅकर आणि मासिक पाळी दिनदर्शिका
Aunt Flo पाळीकडून यापुढे अनियोजित भेटी नाहीत! Premomच्या परिष्कृत तंत्रज्ञानाद्वारे ओव्हुलेशन आणि पिरियडचा अचूकपणे अंदाज लावणे आता शक्य आहे, अगदी अनियमित पाळी असलेल्या स्त्रियांसाठी देखील. Premomचा फ्री पीरियड ट्रॅकर एक प्रगत आणि अत्याधुनिक पाळी ट्रॅकर आहे, जो तुमच्या पिरियडचा मागोवा घेण्यास आणि एकाधिक सामान्य मासिक पाळीच्या लक्षणांचे लॉग आणि विश्लेषण करण्यास मदत करतो.
+ आमच्या पिरियड आणि सायकल ट्रॅकरसह तुमचा पिरियड, प्रवाह तीव्रता, ओव्हुलेशन, फर्टाइल विंडो, गर्भधारणा आणि सर्व्हिकल म्युकसचा मुखाचा मागोवा घ्या
+ 30+ पेक्षा अधिक लक्षणे आणि उपक्रमांचा मागोवा घ्या आणि अहवाल पुरवा. PMS आणि ओव्हुलेशनच्या लक्षणांची पिरियड डायरी ठेवा
+ तुमचा पिरियड, ओव्हुलेशनचे दिवस, प्रोजेस्टेरॉन चाचण्या, BBT, आणि लैंगिक उपक्रमांसाठी स्मरणपत्रे सेट करा
प्रेग्नन्सी ट्रॅकर
तुम्ही गरोदर आहात का? तुमच्या बाळंतपणाच्या तारखेची गणना करण्यासाठी, तुमच्या बाळाच्या प्रगतीचा दर आठवड्याला मागोवा घेण्यासाठी, आणि नवीन आई म्हणून काय अपेक्षित आहे यावर वैयक्तिकृत माहिती मिळविण्यासाठी Premomच्या प्रेग्नन्सी ट्रॅकर सोबतीचा वापर करा.
जनन क्षमता तज्ञांकडून माहिती घ्या
200+ पेक्षा अधिक तज्ञ-निर्मित महिलांच्या आरोग्याविषयक माहितीचा शोध घ्या. तुमचे, तुमच्या मासिक पाळी, ओव्हुलेशन किंवा पिरियडविषयक प्रश्न आहेत का? वैयक्तिकृत उत्तरे आणि मदतीसाठी आमची "तज्ञांना विचारा " सेवा वापरा.
सहाय्यक समुदाय
गर्भवती होण्याचा प्रयत्न करणाऱ्या, IUI/IVF करून घेत असलेल्या किंवा आधीच गर्भवती असलेल्या हजारो छान अशा महिलांशी संपर्क साधण्यासाठी Premomच्या इन-अॅप समुदायात प्रवेश करा. निनावी प्रश्न विचारा, अनुभव शेअर करा आणि त्या सारख्या परिस्थितीमधून जात असलेल्या इतरांकडून सहाय्य मिळवा.
आमच्या आश्चर्यकारक अशा ओव्हुलेशन ट्रॅकर, फर्टिलिटी ट्रॅकर, पीरियड कॅलेंडर आणि प्रेग्नन्सी ट्रॅकरसह त्यांचे मातृत्व स्वप्न प्रत्यक्षात आणलेल्या हजारो स्त्रियांमध्ये सामील व्हा!
तुमचे काही प्रश्न आहेत का? ईमेल support@premom.com
टीपः Premom ॲपचा वापर, जन्म नियंत्रण/गर्भनिरोधक म्हणून करू नये